इन्टरपोल 

जगातील सर्वात मोठी पोलीस संघटना म्हणून इन्टरपोलचे नाव सर्वांनी ऐकले असेल.सन १९२३ मध्ये जगातील १८६ देशातील विविध पोलिस दलांनी मिळून स्थापन केलेली ही संघटना आहे. आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी  कार्यरत  आसलेल्या  सर्व  संघटनांना  इन्टरपोल  मदत करते.