लेझर 

"लाइट अ‍ॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन " हा लेझरचा लाँगफॉर्म आहे. लेझर हे प्रकाशाचे एक अत्यंत प्रभावी, आणि उपयुक्त असे रूप आहे. एखाद्या अणुवर विशिष्ट तरंग लांबीचा प्रकाश टाकला असता अणुची उर्जा वाढून तो उद्दिपित होतो. आणि उर्जेचे उत्सर्जन करतो. असे ऊर्जा उत्सर्जन होण्याअगोदरच त्यावर विशिष्ट तरंग लांबीचा प्रकाश टाकल्यास ''लेझर" तयार होतो. लेझरमध्ये सर्व अणू सुसंबद्धपणे प्रकाश तरंगाचे उत्सर्जन करतात. या तरंगांची दिशा आणि त्यांची लांबी समान असते. लेझर किरण सरळ रेषेत जातात. ते सलग्न असतात.तसेच त्यात रंगाची विविधतासुद्धा असते.
      लेझरचे प्रकार :- १.] प्रकाशीय ऊर्जा वापरून काही स्फटिकांमधून लेझर निर्मिती होते. २.] उच्च दाबाचा विद्युत प्रवाह एखाद्या वायुत सोडून लेझर तयार केला जातो. ३.] रासायनिक क्रियांमधून निर्माण होणार्‍या ऊर्जांचा वापर करून केमिकल लेझर तयार करतात.
     लेझरचे उपयोग :-  १.] विविध कार्यक्रमात लेझर शो केले जातात. २.] संदेश वहनासाठी लेझरशलाका प्रकाशीय तंतूमधून पाठवतात. ३.] किराणामालाच्या दुकानात वस्तूची किंमत तपासण्यासाठी लेझरचा उपयोग होतो. ४.] अचूक भूमापनासाठी लेझरचा उपयोग केला जातो. ५.] शरीरांतर्गत भागातील दोषाचे स्वरूप समजून घेण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. ६.] शस्त्रक्रियेसाठी लेझरचा वापर वैद्यकीय क्षेत्रात होतो. ७.] लोखंडाचा जाड पत्रा कापण्यासाठी लेझरचा वापर होतो. ८.] त्रिमितीय चित्र काढण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. ९.] हिर्‍याला पैलू पाडण्यासाठी लेझरचा वापर होतो. १०.] युद्धात क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी लेझरचा वापर होतो.
            


Laser

The term "laser" originated as an acronym for Light Amplification by Stimulated Emission of Radiation.
A laser which produces light by itself is technically an optical oscillator rather than an optical amplifier as suggested by the acronym. It has been humorously noted that the acronym LOSER, for "light oscillation by stimulated emission of radiation," would have been more correct
A laser consists of a gain medium inside a highly reflective optical cavity, as well as a means to supply energy to the gain medium. The gain medium is a material with properties that allow it to amplify light by stimulated emission. In its simplest form, a cavity consists of two mirrors arranged such that light bounces back and forth, each time passing through the gain medium. Typically one of the two mirrors, the output coupler, is partially transparent. The output laser beam is emitted through this mirror. Light of a specific wavelength that passes through the gain medium is amplified (increases in power); the surrounding mirrors ensure that most of the light makes many passes through the gain medium, being amplified repeatedly. Part of the light that is between the mirrors (that is, within the cavity) passes through the partially transparent mirror and escapes as a beam of light. The process of supplying the energy required for the amplification is called pumping. The energy is typically supplied as an electrical current or as light at a different wavelength. Such light may be provided by a flash lamp or perhaps another laser. Most practical lasers contain additional elements that affect properties such as the wavelength of the emitted light and the shape of the beam. refer http://en.wikipedia.org/wiki/Laser for more details