उंदीर... एक अदभूत प्राणी 

१.) सर्वसाधारणपणे उंदीर ६ इंच ते १ फूट याहून जास्त खोल बिळ बनवत नाहीत.
२.)अन्नाच्या शोधात उंदीर फारफार तर १५ फूट अंतरापर्यंत जातो.
३.)पाणी न पिता उंदीर जितका वेळ जगू शकतो ते पहाता वाळवंटातही तो तग धरु शकतो.
४.)उंदीर हा माणसा खालोखाल सर्वाधिक नुकसान करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो.
५.)दर वर्षी उंदीर जगातल्या अन्नसाठ्यापैकी  पाव पट भाग खलास करतात.
६.)उंदीर शाकाहारी असतात
७.) सर्वसाधारणपणे उंदीराचे आयुष्य अडीच वर्षांपर्यंत असते.
८.) नकळता एकूण आगीपैकी २५ टक्के आगी उंदीरामुळे लागतात.
९.)फोन बंद पडण्याच्या घटनांपैकी १८ टक्के घटना उंदीरांमुळे होतात.
१०.)उंदराच एक जोडप वर्षभरात ५०० पिलांना जन्म देऊ शकत.
११.)उंदीराच्या एका मादीला एका वर्षात प्रत्येकी २० अशी १२ वेळा पिलं होऊ शकतात.
१२.) संयुक्त राष्ट्राच्या अन्नासंबंधीच्या विभागाच्या अंदाजानुसार घानामध्ये होत असलेल्या मांसहाराधील निम्म मांस एका जातीच्या उंदराच असते.


Mouse - An Amezing creature

•Mice are constant eaters - and will eat almost anything. •Mice are prolific breeders, producing six to ten litters continuously throughout the year •Mice will nurse babies that are not their own. •Mice are able to see some colors •Mice will eat almost anything they encounter. •The average mouse lives only 1-2 years. •A Fully-grown mouse weighs between 1/2 and 1 ounce. •Compared to rats, mice forage only short distances from their nest, usually not more than 10 to 25 feet.. •A mouse can jump down 12 feet without injury. •The name mouse comes from "mus", a Sanskrit word that means thief. •Mouse urine has a fluorescent glow. •Mice see best in dim light.