सर्पदंश झाला असताना 

           १) सर्पदंश जेथे झाला असेल त्या अवयवावर  सांध्याच्या वर एखादी कपड्याची पट्टी, हातरुमाल, मऊ दोरी किंवा रबरी दोरी बांधावी.
२) सर्पदंश झाल्यावर बांधलेली आवळपट्टी दर पंधरा मिनिटानी सैल करुन एक मिनिटानंतर पुन्हा बांधावी.
३) सर्पदंश झाल्यावर जखम स्वच्छ धुवावी व नव्या किंवा निर्जंतुक केलेल्या ब्लेडने सर्पदंशाच्या जागेवर उभ्या चिरा पाडून रक्तस्त्राव होऊ दयावा.
४) सर्पदंश झाल्यावर जखमेतील विषाची मात्रा कमी करण्यासाठी चोषण करुन विष बाहेर फेकून दयावे.
५) सर्पदंश झाल्यावर सर्पदंश झालेल्या इसमाला झोपवताना सर्पदंश झालेला अवयव ह्रदयाच्या पातळीच्या वर येणार नाही याची काळजी घ्यावी.
६) सर्पदंश झालेल्या इसमाला मोकळी हवा मिळेल असे झोपवावे.
७) सर्पदंश झालेल्या इसमाला जास्त वेदना होत असल्या तर वेदनाशामक औषध दयावे.
८) सर्पदंश झालेल्या इसमाला चालायला लावू नये.
९) सर्पदंश झालेल्या इसमाच्या नाडीचे ठोके मंद व्हायला लागले असतील; तर छातीवर दाब देऊन हृदय उत्तेजित करावे.
१०) सर्पदंश झालेल्या इसमाला श्वास घेण्यास त्रास होत असेल; तर तोंडात तोंड घालून कृत्रिम श्वसन घडवून आणावे.
११) सर्पदंश झालेल्या इसमाच्या तोंडात लाळ येत असल्यास किंवा त्याला उलटी होत असेल तर डोके खाली धरून ती बाहेर पडू द्यावी.
१२) सर्पदंश झाल्यावर गिळताना त्रास होत असल्यास इसमाला डोके खाली करून एका कुशीवर झोपवावे.


First Aid Tips for Snake bite

1.Wash the area with warm water and soap. 2.If the snake is dead, show it to the doctors so that it would be easier for them to identify the type of snake and poison. But while doing so be careful, dead snakes can reflexively bite for up to an hour. 3.Keep the injured person in safe place make him/her calm down. 4.Don’t apply ice/ or any cold thing on bitten area. 5.Keep the bitten limb below the level of the heart. This slows down the spread of the poison to the heart. 6.Monitor the injured person's -- temperature, pulse, rate of breathing, and blood pressure .If there are signs of paleness or temperature rise , lay the person flat, raise the feet about a foot, and cover the person with a blanket. 7.Call doctor immediately. 8.Try to tie tight band on injured limb. The band should be at least an inch thick, and it should be tied within 20 minutes of the bite, if it is to have any effect. 9.Don’t cut into a snake bite with a knife or razor. 10.Don’t try to suck out the venom by mouth.