सातचा गट 

१) शरीरातील सात धातू - रस, रक्त, मास, मद, अस्थी, मज्जा, वीर्य.
२) वैद्यक शासत्रातील उपचार - पाचन, रेचन, क्वेदन, शमन, मोहन, स्तंभन, वर्धन.
३) सात खंड - आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका.
४) सात पर्वत - महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमान, गंधमादन, विंद्य, परियात्र.
५) सप्तलोक - भूर, भुवर, स्वर, महर, जनर, टपर, सत्य.
६) सप्त समुद्र - क्षीर, दधी, चार, ध्रुत, इक्षुरस, मध, स्वादुजल.
७) राज्याची सात अंगे - राजा, अमात्य, दोस्त, देश, दुर्ग, सैन्य, खजिना.
८) सप्तर्षी - मरिची, अत्री, अंगीरस, पुलस्थ, पुलह, केतु, वसिष्ठ.
९) सात गोत्र - विश्वमित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप.
१०) सप्त चिरंजीव - अश्वत्थामा, बळीराजा, व्यास ऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम.
११) इंद्रधनुष्यातील रंग - तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, पारवा, निळा, जांभळा.
१२) सात वार - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
१३) सात सूर - षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद.
१४) प्राचीन काळातील सात आश्चर्य - इजिप्तमधील पिरॅमिड्स, बॅबिलॉनचा झुलता बगिचा, म्युसोलिसचे थडगे, डायना देवीचा पुतळा, अ‍ॅलेक्झांड्रियामधील विशाल दिपगृह्,ऑलंपियामधील गुरुग्रह देवाचा पुतळा.
१५) सात मोक्षदायक तीर्थक्षेत्रे - अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती.